Tadipar goon arrested in Nashik : दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडाला सातपूरच्या खोका मार्केट परिसरातून अटक करण्यात आली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली.
नाशिक: शहर-जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडाला सातपूरच्या खोका मार्केट परिसरातून अटक करण्यात आली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली.