Crime News
Crime News sakal

Crime News : बजरंगवाडीतून तडीपार गुंडाला अटक

शहर-जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करूनही शहरात वावरणाऱ्या तडीपाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
Published on

नाशिक- शहर-जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करूनही शहरात वावरणाऱ्या तडीपाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आदित्य सुनील गायकवाड उर्फ टग्या मोरे (वय २१, रा. महादेव मंदिराशेजारी, बजरंगवाडी) असे तडीपार गुंडाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com