Accident
sakal
तळोदा: अश्वत्थामा (अस्तंबा) ऋषींच्या यात्रेहून परतणारे भाविकांचे चारचाकी वाहन चांदसैली (ता. तळोदा) घाटात उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला; तर २२ जण जखमी झाले. जखमींपैकी तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जाते.