Tapovan Controversy
sakal
नाशिक: कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात आंदोलन पेटलेले असतानाच आता आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. शासकीय कागदपत्रांची छाननी करताना १९८९ नंतर ‘तपोवन’ हे नावच अधिकृत नोंदींमधून पुसून टाकण्यात आल्याचे उघडकीस आले असून, त्यामुळे आंदोलनाला आता ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान मिळाले.