Tapovan
sakal
नाशिक: तपोवनातील वृक्षतोडीचा विषय दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला असून, पर्यावरणप्रेमी येथे येत रोजच वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होत आहेत. काही जणांनी मिळून कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना पत्र लिहिले. ‘नाशिक तपोवनात वनच हवे’ असा त्यात विषय असून, सध्या हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.