Aaditya Thackeray : "एका झाडालाही हात लावू देणार नाही"; तपोवनातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरे आक्रमक!

Aaditya Thackeray Opposes MICE Centre at Tapovan : नाशिकमधील तपोवन येथे प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करून पर्यावरणप्रेमींना आपला पाठिंबा दर्शवला.
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

sakal 

Updated on

नाशिक: तपोवनात प्रस्तावित माईस सेंटरसाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात माजी पर्यावरणमंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (ता. २७) ठाम भूमिका मांडली. ‘माईस सेंटर उभारायचेच असेल, तर नाशिकमध्ये इतर जागा आहेत; तपोवनातच त्याचा आग्रह कशासाठी?’ असा सवाल करत त्यांनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता सरकारवर ‘बिल्डरधर्म जोपासू नका’ असा टोला लगावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com