Mhasrul TDR Scam : म्हसरूळ शिवारात टीडीआर घोटाळ्याचा आरोप

ॲड. ढिकलेंकडून चौकशीची मागणी; विधिमंडळाने अहवाल मागविला
Mhasrul TDR Scam
Mhasrul TDR Scamsakal
Updated on

नाशिक- देवळाली शिवारातील टीडीआर घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लागत नसताना आता म्हसरूळ शिवारातील सर्व्हे क्रमांक २५० मधील टीडीआर घोटाळा समोर येत आहे. स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांकडून माहिती न देता प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याने आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली आहे. बोरगडच्या प्रतिबंधित क्षेत्रात व त्यातही नाल्यावर टीडीआर दिल्याने चौकशीची मागणी ॲड. ढिकले यांनी केली असून, विधिमंडळाने अहवाल मागविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com