नाशिक- खोपोली येथील तेलाच्या कंपनीतून लाखांचे पामतेल घेऊन नाशिकला आलेल्या टेंपोचालकाने पावणेदोन लाखांच्या पामतेलाची परस्पर विक्री करीत हातसफाई केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात संशयित चालकाविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.