Crime
sakal
नाशिक: अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच मकोकाच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेल्या संशयिताने मैत्रिणीच्याच घरातून सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरी केल्याप्रकरणी त्यास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संशयित सराईत गुन्हेगारास आडगावातून अटक केली आहे.