ठेंगोडा- येथील प्रसिद्ध श्री सिद्धी विनायक मंदिरात आज पहाटे सुमारास चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करत दानपेटी फोडून त्यातील अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे चोरी झाल्याची तक्रार गणपती मंदीर ट्रस्टचे सचिव मोतीराम चौधरी यांनी सटाणा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.