सिडको- कामगार कायद्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाली आहे, असा आरोप करीत ‘फक्त कामगारांना कंत्राटी न ठेवता अधिकारी आणि आयएएस अधिकाऱ्यांनाही कंत्राटी पद्धतीत आणा’, असा सल्ला खासदार अरविंद सावंत यांनी देत हे सरकार फक्त श्रीमंतांचे आहे, गरीब आणि कामगार यांचे नाही, अशी टीका त्यांनी केली.