potholes
sakal
नाशिक: पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तक्रारी गेल्याने महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांची टिम रस्त्यांवर उतरली आहे. आठ दिवसांत खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत.