Nashik Dam Rain : तीन दिवसांच्या मुसळधारेने धरणांना नवसंजीवनी; गंगापूर ६८ टक्क्यांवर, दारणा निम्मे भरले

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग तीन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.
gangapur dam
gangapur damesakal
Updated on

नाशिक - जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग तीन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा अवघ्या ४८ तासांत झपाट्याने वाढून ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. दारणा धरणही निम्मे भरले असून जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमधील एकूण पाणीसाठा ३५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाणीटंचाईच्या चिंतेत काहीसा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Dams
Koyna Dam discharge live update
Koyna Dam latest water level
Nashik Godavari River flood latest updates
Marathi News Esakal
www.esakal.com