Nashik News : एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांकडून मृत्युपत्राची नोंद; ॲड. एकबोटे यांना ‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स’तर्फे प्रमाणपत्र

मृत्यूपूर्वीच आपल्या मालमत्तेची आपल्या वारसांमध्ये विभागणी करून दिल्यास भविष्यात वितुष्ट येण्याऐवजी गुण्यागोविंदाने संपूर्ण कुटुंब एकत्रित राहून आनंद राहतो.
mahendra ekbote and amit shimpi

mahendra ekbote and amit shimpi

sakal

Updated on

नाशिक - मृत्यूपूर्वीच आपल्या मालमत्तेची आपल्या वारसांमध्ये विभागणी करून दिल्यास भविष्यात वितुष्ट येण्याऐवजी गुण्यागोविंदाने संपूर्ण कुटुंब एकत्रित राहून आनंद राहतो. याच उद्देशाने ॲड. महेंद्र एकबोटे यांनी सुरू केलेल्या चळवळीला यशच आले नाही तर त्यांच्या कामगिरीची दखल इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. एकाच दिवशी एकाच कुटुंबांतील आजी, मुलगा आणि नातू या तीन पिढ्यांतील सदस्यांनी आपले मृत्युपत्राची नोंदणी केल्याचा विक्रम केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

The India Story  Slow Poison in Progress
Pune
Sakal India Foundation
Uddhav Thackeray INDIA Alliance latest news
Marathi News Esakal
www.esakal.com