Savitri Fire Works : सावित्री फायर वर्क्सच्या तिन्ही मालकांना शिक्षा
१६ वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिन्ही मालकांना अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली.
अमळनेर- पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स या फटाक्यांच्या फॅक्टरीला १६ वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिन्ही मालकांना अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली.