Nashik Newssakal
नाशिक
Nashik News : रहस्यमय नाटकांनी प्रेक्षकांना खिळविले
निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेल्या कृत्याचे कोणकोणते परिणाम भोगावे लागतात, असा संदेश या नाटकातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नाशिक- हिप्नोटाइज अर्थात संमोहन विषयाला अनुसरून एकामागून एक घडत जाणाऱ्या घटनांनी ‘अनपेक्षित’ या दोन अंकी रहस्यमय नाटकाने शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेल्या कृत्याचे कोणकोणते परिणाम भोगावे लागतात, असा संदेश या नाटकातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
