Nashik Makar Sankranti
sakal
जुने नाशिक: महागाई आणि साखरेचे वाढते दर यामुळे तिळगूळच्या दराने उसळी घेतली आहे. पाच ते दहा टक्क्यांनी तिळाच्या दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. पांढऱ्या तिळांसह रंगबिरंगी तीळ आणि तिळाच्या लाडूंनाही मागणी असल्याचेही सांगण्यात आले.