नाशिक रोड

नाशिक रोड
Published on
मास हेड -- पवननगर भागात आज वीजपुरवठा बंद नाशिक रोड : सिडकोतील पवननगर ११ केव्ही विद्युत वाहिनीवर देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी (ता. २५) सकाळी १० ते दुपारी एकपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये पवननगर, सावतानगर, दिव्या ॲडलॅब, रायगड चौक, मटण मार्केट, लोकमान्यनगर,  मिलिटरी क्वार्टर,  पवननगर भाजी मार्केट, सप्तशृंगी चौक, कॅप्टन कॉर्नर व परिसर यांचा समावेश असेल.  देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल, महावितरणने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com