नाशिक रोड व परिसर गणेश दर्शन
फोटो : B17699
नाशिक रोड : श्री बालाजी सोशल फाउंडेशनने साकारलेला मल्लिकार्जुन मंदिरांचा देखावा
फोटो : B17700
आयएसपी / सीएनपी वेल्फेअर फंड कमिटीचा पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा देखावा
--
फोटो : B17703
स्वराज्य सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळाचा स्वयंभू श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाचा देखावा
--
फोटो : B17704
अनुराधा फ्रेंड सर्कल व जय बजरंग मित्रमंडळाचा मीनाक्षी मंदिराचा देखावा.
--
फोटो : B17706
सिद्धिविनायक फ्रेंड सर्कलचा आकर्षक देखावा
--
फोटो : H30020
महाराजा फ्रेंड सर्कलचा देखावा
--
फोटो : B17707
समर्थ सोशल ग्रुपची गणेशमूर्ती.
--
फोटो : B17708
ओंकार मित्रमंडळाची श्री भगवान शंकराच्या वेषातील गणेशमूर्ती.
--
फोटो : B17709
शिवनेरी मित्रमंडळाची आकर्षक गणेशमूर्ती.
--
फोटो : B17710
श्री गणेश मित्रमंडळाचा स्वच्छ तीर्थ पवित्र कुंभ देखावा.
--
फोटो : B17711
ईगल स्पोर्ट्स ॲन्ड सोशल क्लबचा प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन झालेले महाबली श्री हनुमान देखावा
--
फोटो : B17712
राजधानी मित्रमंडळाची आकर्षक गणेशमूर्ती.
--
फोटो : B17713
कपालेश्वर मित्रमंडळाचा सिंहस्थ कुंभमेळा देखावा
--
फोटो : B17714
मातोश्री फ्रेंड सर्कलचा बालकामगार व शिक्षणांवर आधारित देखावा
--
फोटो : B17715
कै. नानासाहेब जाधव मित्रमंडळाची गणेशमूर्ती.
--
फोटो : B17716
श्री म्हसोबा महाराज मित्रमंडळाचा देखावा.
--
फोटो : B17718
जयभवानी सार्वजनिक मित्र मंडळाची गणेशमूर्ती.
--
फोटो : B17719
नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचा पौराणिक कथेवर आधारित देखावा.
--
फोटो : B17721
नाशिक रोड टेम्पो चालक- मालक संघटनेची गणेशमूर्ती.
--
फोटो : B17722
बिटको चौक रिक्षा चालक- मालक संघटनेची गणेशमूर्ती.
फोटो : B17723
धोंगडेनगर मित्रमंडळाची आकर्षक गणेशमूर्ती.
--
फोटो :B17725
राधेकृष्ण फाउंडेशनचा आकर्षक देखावा
(छायाचित्रे : अंबादास शिंदे)