पिंपळगाव विद्यालयात संभाजी महाराजांना अभिवादनपिंपळगाव विद्यालयात संभाजी महाराजांना अभिवादन

पिंपळगाव विद्यालयात 
संभाजी महाराजांना अभिवादनपिंपळगाव विद्यालयात 
संभाजी महाराजांना अभिवादन
Published on
फोटो ः 08376 पिंपळगाव (वा.) ः येथील विद्यालयात छत्रपती संभाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करताना शिक्षक. -- पिंपळगाव विद्यालयात संभाजी महाराजांना अभिवादन देवळा : येथील जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती संभाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेंद्र देसले होते. प्राचार्य देसले व केदु गरुड यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सांस्कृतिक विभागप्रमुख रवींद्र निकम यांनी दोन्ही महापुरुषांच्या सामाजिक कार्याची व जीवनप्रवासाची माहिती दिली. याप्रसंगी सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. चंद्रशेखर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर हेमंत पवार यांनी आभार मानले. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com