इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी सत्र 2025-26 मध्ये पहिली आणि शेवटची सुवर्णसंधी

इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी सत्र 2025-26 मध्ये पहिली आणि शेवटची सुवर्णसंधी
Published on
अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी अखेरची संधी लखमापूर :खेडगाव (ता. दिंडोरी) येथीलपीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात अकरावी विज्ञान शाखेसाठी प्रवेश देण्यात येणार असून यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अकरावी वर्गातील शिल्लक असलेल्या जागा भरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यालयात उत्कृष्ट शिक्षण, निवासी व भोजन सुविधा, आधुनिक प्रयोग शाळा, डिजिटल शिक्षण, खेळ व कला क्षेत्रात संधी, शैक्षणिक गुणवत्ता व सर्वांगीण विकासाची खात्री, कौशल्य शिक्षण, अनुभवी शिक्षक वृंद कार्यरत असून ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी संधी आहे. प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी १० ऑगस्ट ही अखेरची संधी असून विद्यार्थ्यास दहावी परीक्षेत ६० टक्के गुण आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com