मालेगाव महानगरपालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

मालेगाव महानगरपालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन
Published on
छत्रपती संभाजी महाराज यांना महापालिकेत अभिवादन मालेगाव : येथील महापालिकेच्या मुुख्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त हेमलता डगळे, नगरसचिव साजिद अन्सारी, लेखाधिकारी गणेश हळदे, प्रभाग अधिकारी सचिन महाले, मोहम्मद इरफान, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, आस्थापना पर्यवेक्षक नीलेश जाधव, उद्यान अधिक्षक नीलेश पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com