आरोही मराठे चे राज्य गणित प्रज्ञा परिक्षेत यश

आरोही मराठे चे राज्य गणित प्रज्ञा परिक्षेत यश
Published on
आरोही मराठे : MSI26B09127 ---------------- राज्य गणित प्रज्ञा परिक्षेत आरोही मराठे हीचे यश म्हसदी : येथील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळाच्या विखरण (ता. नंदुरबार) येथील श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयातील आरोही सुनील मराठे हीने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ आयोजित राज्यस्तरीय गणित प्रज्ञा स्पर्धा परीक्षेत (सिल्वर कॅटेगिरीत) यश संपादन केले. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण विभागातून एकमेव यश संपादित केले. तिला गणित शिक्षक एम. डी. नेरकर, सी. व्ही. नांद्रे, डॉ. आर. आर. बागूल, एस. एच. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष, राजेंद्र देवरे, शालेय समितीच्या अध्यक्षा, शैलजा देवरे, सचिव नरेंद्र देवरे, कोषाध्यक्ष सतीश देवरे, मुख्याध्यापक डी. डी. साळुंके, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com