निफाड पाऊस

निफाड पाऊस
Published on
पान-१ मेन जाड ------------ द्राक्ष पंढरीमध्ये मान्सूनची हजेरी निफाड ः आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला सोमवारी पावसाने दिलासा दिला. लासलगाव, विंचूर, नैताळे, कानळद, नांदगाव, धानोरेसह परिसरातील गावांमध्ये सोमवारी (ता.२२) दुपारी तीनच्या सुमारास पाऊणतास मुसळधार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावत मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिली. महिनाभरापासून पावसाची प्रतीक्षा असल्याने बळीराजाचा जीव भांड्यात पडला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची सर्व कामे वेळेत आटोपली आहेत. यंदा तालुक्यात सोयाबीन व मक्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होण्याचा अंदाज आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com