निधन वार्ता
---
NSK26H19223 :
हिरालाल खिवसरा
---
हिरालाल खिवसरा
चाळीसगाव, ता. १४ ः येथील नागद रोडवरील रहिवासी हिरालाल रतनचंद खिवसरा (वय ८७, मूळ रा. तळेगाव, ता. चाळीसगाव) यांचे गुरुवारी (ता. १४) दुपारी तीनला निधन झाले. इंदरचंद व मनोजकुमार खिवसरा यांचे ते वडील होत.