नाशिकमध्ये आज

नाशिकमध्ये आज
Published on
नाशिकमध्ये आज -व्याख्यान : आयाम आयोजित माजी खासदार विनय सहस्रबुद्धे व विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे व्याख्यान, शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृह, सायंकाळी ६ -प्रदर्शन : ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या ‘वेज ऑफ सीइंग’ चित्रांचे प्रदर्शन, इंडेक्स आर्ट गॅलरी, तिडके कॉलनी, सायंकाळी ६ -संवाद : मसाप नाशिक रोड शाखा आयोजित संवाद सृजनांशी उपक्रमात प्र. द. कुलकर्णी यांचा संवाद, ऋतुरंग भवन, नाशिक रोड, सायंकाळी ६ -मैफल : विद्योत्तम संगीत परिवारातर्फे गाण्यांची मैफल, परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळकपथ, सायंकाळी ६ --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com