‘रिमझिम गिरे सावन’ गीतगायन कार्यक्रम उत्साहात

‘रिमझिम गिरे सावन’ गीतगायन कार्यक्रम उत्साहात
Published on
28366 नंदुरबार : ‘रिमझिम गिरे सावन’ कार्यक्रमाचे उद्‌घाटन करताना रमाकांत पाटील, राकेश कलाल, चंद्रशेखर चव्हाण, प्रा. नरेंद्र मराठे आदी. ------------------------- ‘रिमझिम गिरे सावन’ गीतगायन उत्साहात सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ३१ : येथील कल्चरल फाउंडेशनमार्फत ‘रिमझिम गिरे सावन’ गीतगायन कार्यक्रम झाला. शहरातील डी.आर. हायस्कूल, जिमखाना हॉल येथे आयोजित या कार्यक्रमात पावसाळी चित्रपट गिते सादर करण्यात आली. पल्लवी कुलकर्णी, किरण वाणी, दीप्ती शिवदे, जितेंद्र खवळे, प्रा.नरेंद्र मराठे, राकेश कलाल, प्रतीभा कुलकर्णी, रमाकांत पाटील, भारती मोरावकर, दुर्गेश वैष्णव, रचना निकम, चंपालाल चौधरी, मनीषा माळी, डॉ. संदीप बोरसे, वैभवी बोरसे, रणजित राजपूत, वंदना राजपूत, जानवी वळवी, यश दलाल, शुभांगी देवकर, प्रवीण पाटील, रवी सूर्यवंशी, सुभाष मोरावकर, मोरावकर, राजेंद्र विसपुते, प्रेमलता भावसार, अंजनी राणे, निशा जैस्वाल यांनी पावसाळ्यातील विविध चित्रपट गिते सादर केली. हिंदी -मराठी गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. चंपालाल चौधरी यांनी संगीताची साथ दिली. धर्मेंद्र भारती यांनी सूत्रसंचालन तर श्रीराम मोडक यांनी आभार मानले. या वेळी डॉ. नरेंद्र गोसावी, डॉ.राहुल मेघे, डॉ.दीपक अंधारे, राम दाउतखाने, चंद्रशेखर चौहान, कैलास मराठे, प्रा.डॉ.माधव कदम, मधुकर शेवाळे, विजय पवार, राज आणि मीनल जमीनदार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com