इंधन दरवाढीचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम, प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ

इंधन दरवाढीचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम, प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ
Published on
प्रवासासाठी आता जादा पैसे रिक्षा भाड्यात वाढ : शहरातील रिक्षाचालकांनी ५ ते १० रुपयांनी भाडेवाढ केली आहे. शालिमार ते नाशिक रोडसाठी आता २० ऐवजी ३० रुपये मोजावे लागत आहेत. खासगी ट्रॅव्हल्स : खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रतिकिलोमीटर १ रुपया, तर टूर बसचालकांनी ५० ते १०० रुपयांनी प्रवास भाडेवाढ. टॅक्सी चालक वेटिंगवर : काळी-पिवळी टॅक्सी चालकांनी अद्याप दरवाढ लागू केली नसली, तरी लवकरच भाडेवाढीचा निर्णय होणार -- प्रमुख मार्गांवरील नवे रिक्षा दर: शालिमार आणि वडाळा गाव : ३० रुपये. शालीमार ते इंदिरानगर : ४० रुपये. रविवार कारंजा ते बोरगड: ३० रुपये. अशोकस्तंभ ते गंगापूर गाव: ४० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com