पथ विक्रेत्यांना व्यवसाय दाखला व अनुषंगिक सुविधांसाठी नगरपरिषदेस निवेदन

पथ विक्रेत्यांना व्यवसाय दाखला व अनुषंगिक सुविधांसाठी नगरपरिषदेस निवेदन
Published on
फोटो-14065 ओझर : पथविक्रेत्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन उपमुख्याधिकारी राहुल कुटे यांना देताना धर्मेंद्र जाधव. पथविक्रेत्यांचे नगर परिषदेस निवेदन ओझर ः येथील पथविक्रेत्यांना व्यवसायाच्या दाखल्यासह सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीचे निवेदन नगर परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुटे यांना माजी उपसरपंच धर्मेंद्र जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्या जयश्री जाधव यांनी दिले. निवेदनाचा आशय असा ः पथविक्रेत्यांना व्यवसाय दाखला प्रमाणपत्र मिळावे, पथविक्रेत्यांसाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी,(पीएम स्वनिधी) योजनेंतर्गत मेळावा घ्यावा, कर पावतीवर नाव, व्यवसाय, ठिकाण व वसुली पदाधिकाऱ्याचे नाव असावे. पथविक्रेत्यांना वीज, पाणी व स्वच्छता आदी सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com