.ए.एल. हायस्कूल व ज्यू कॉलेज (इंग्रजी माध्यम) मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन

.ए.एल. हायस्कूल व ज्यू कॉलेज (इंग्रजी माध्यम) मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन
Published on
फोटो- 14077 ओझर ः एचएएल हायस्कूलमध्ये योगासने करताना विद्यार्थी. एचएएल हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन ओझर ः गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचएएल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन झाला. प्राचार्य शरद जोशी अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक मुख्याध्यापक त्रिभुवन, पर्यवेक्षक पाटील, शिक्षकवृंद, एनसीसीच्या चारही विंगचे कॅडेट्स व विद्यार्थी उपस्थित होते. प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केला. विद्यार्थी, शिक्षक व एनसीसी कॅडेट्स यांनी ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ असा संदेश दिला. पर्यवेक्षक सतीश पाटील यांनी आभार मानले. प्रतिभा जुन्नरे यांनी सूत्रसंचालन केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com