कॉपर वायर चोरी करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचा दिक्षी ग्रामस्थाचा आरोप

कॉपर वायर चोरी करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचा दिक्षी ग्रामस्थाचा आरोप
Published on
शेतातून तांब्याची तार चोरीला ओझर : ओझर जवळील बाणगंगानगर, दिक्षी परिसरातील शेतातून कॉपर वायर चोरी केल्याप्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय मुरलीधर वाघ यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या शेतातून १५० फूट लांबीची सुमारे ९ हजार ८०० रूपये किंमतीची तांब्याची तारेचे एकूण ७० बंडल (४९० किलो) चोरट्याने चोरुन नेले. या प्रकरणी गोरख शिवाजी कडाळे (रा. बाणगंगानगर, ओझर) यांच्याविरुद्ध ओझर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com