निलांजन ( शैनेश्वर )मंडळाच्या वतीने शनि जयंती निमित्त उत्सवाचे आयोजन

निलांजन ( शैनेश्वर )मंडळाच्या वतीने शनि जयंती निमित्त उत्सवाचे आयोजन
Published on
शनी जयंतीनिमित्त उद्या विविध कार्यक्रम सातपूर : अशोकनगर येथील निलांजन (शनेश्वर) मित्रमंडळातर्फे शनी जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.१६) सकाळी ८.३० ते ११ या वेळेत मौले हॉल ते शनी मंदिर दरम्यान ज्योतीचे आगमन व भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता महाआरती होईल. तसेच दुपारी १२ ते २ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी महंत श्री महेशदासजी वैष्णव यांचे संगीतमय प्रवचन होणार आहे तरी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com