शिरपूर : गुन्हे वार्ता

शिरपूर : गुन्हे वार्ता
Published on
महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हे शिरपूर : दुकानासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून एकास मारहाण करून त्यांच्या पत्नीचा विनयभंग करण्यात आला. याबाबत शहर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले. ही घटना बुधवारी (ता. १३) दुपारी चारला शहरातील यशवंत शाळेजवळ घडली. संशयित प्रथमेश प्रमोद भोंगे व एका अनोळखी व्यक्तीने तेथील दुकानदाराशी वाद घालून मारहाण केली. त्यांच्या पत्नीचा विनयभंग केला. उपनिरीक्षक हेमंत खैरनार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com