(पान ४ ला मेन)
शिंदखेडा तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
४५ ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. १२ : तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींचे आगामी २०२५- २०३० या पाच वर्षासाठी येथील तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले. यापैकी ४५ ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. आरक्षणाची सोडत उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक व तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. मनीष संतोष गायकवाड (वय ७, रा. शिंदखेडा) यांच्या हस्ते आरक्षण सोडत चिठठ्या काढून निश्चित करण्यात आले.
अनुसूचित जाती (७ ग्रा. पं.) : कलमाडी, अंजनविहीरे, वरझडी, धावडे, अमराळे, सुकवद, म्हळसर, वडोदे/ विकवेल.
अनुसूचित जमाती (२६ ग्रा. पं.) : अजंदे बुद्रूक, दरखेडा, कंचनपुर, पाटण, कुरूकवाडे, पिंपरखेडा, लोहगाव/ वसमाने, परसामळ, कुमरेज, जखाणे, जसाणे, दलवाडेप्रन, कामपूर, नेवाडे, चिमठावळ, दभाषी, कमखेडा, मंदाणे, चिलाणे, वायपूर, महाळपूर, रहिमपुरे, बाभुळदे, जोगशेलू, वाघाडी बुद्रूक, निशाने, मुडावद/ भिलाणे दिगर.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (२८ ग्रा. पं.) : भडणे, टेमलाय, दिवी, निरगुडी, गोराणे, माळीच, मांडळ, पिंप्राड, नरडाणा, विखुर्ले, सोनशेलू, मेलाणे, हिसपूर, नवे कोडदे, वरुळ/ घुसरे, सोनेवाडी, देगाव, धमाणे, रेवाडी, लंघाणे, वालखेडा, दसवेल, पथारे, वाघोदे, चांदगड, दराणे, झोटवाडे, हातनुर.
सर्वसाधारण प्रवर्गसाठी (६८ ग्रा. पं.) : अजंदे खुर्द, दत्ताणे, जातोडा, निमगुळ, सतारे, वरसुस, अक्कडसे, दाऊळ, अलाणे, कळगाव, पढावद, अमळथे, कर्ले, परसोळे, सुलवाडे, विखरण, जुने कोडदे, पाष्टे, सुराय ग्रुप, आरावे, डांगुर्णे/ सॉडले, कुंभारे प्र. न., शेवाडे/रुदाणे, विरदेल, खलाणे,
तामथरे, विटाई, बेटावद, खर्दे बुद्रूक, तावखेडा प्र. बे., वाडी, धांदरणे, वाघाडी खुर्द/ बाभळे, गव्हाणे, शिराळे, चौगांव बुद्रूक, रंजाणे, टाकरखेडा, चौगांव खुर्द, मालपूर, झिरवे, चिरणे, मेथी, साहुर, वणी, होळ प्र.बे, सार्वे, वर्षी, वारुड, डाबली, डोंगरगाव, तावखेडा प्र. न. ग्रुप, सवाई मुकटी, वडदे, चिमठाणे ग्रुप, साळवे, हुंबर्डे/ वडली, कदाणे, आच्छी, बाम्हणे, रामी, रोहाणेवरपाडे.
९० ग्रामपंचायतींपैकी ४५ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव असून, प्रवर्गनिहाय ग्रामपंचायतची नावे :
अनुसूचित जाती (३ ग्रा. पं.) : म्हळसर/ विकवेल, सुकवद, कलमाडी
अनुसूचित जमाती (१३ ग्रा. पं.) : चिमठावळ, दभाषी, दलवाडे प्र. न., जसाने, कमखेडा, कंचनपुर, लोहगाव, वसमाने पाटण, दरखेडा, जोगशेलू, पिंपरखेडा, बाभुळदे, कुरुकवाडे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (१४ ग्रा. पं.) : धमाणे, दसवेल, लंघाणे, वरुळघुसरे, पिंप्राड, दराणे, चांदगड, नवे कोडदे, रेवाडी, विखुर्ले, टेमलाय, हिसपूर, गोराणे, भडणे.
सर्वसाधारण (महिला) सरपंच आरक्षण (३१ ग्रामपंचायती) : दत्ताणे, जातोडा, वरसुस, अक्कडसे, अलाणे, पढावद, डोंगरगाव, वरपाडे, परसोळे, सुलवाडे, जुने कोळदे, पाष्टे, कुंभारे प्र. न., तामथरे, विटाई, वाडी, धांदरणे, चौगाव बुद्रूक, रंजाणे, साहुर, सार्वे, वारूड, तावखेडा प्र.न. ग्रुप, कदाणे, ब्राह्मणे, रोहाणे, विखरण, शेवाडे/ रुदाने, वाघाडी खुर्द/ बाभळे, मालपूर, मेथी.