(टीप – सदरची जाहिरात जाहिरातदार हाँस्पीटलची आहे. कृपया फोटोसह वापरावी ही विनंती)
फोटो-22785
सिन्नर ः शिवाई संस्थेच्या कार्यालयात झालेल्या आरोग्य शिबिराप्रसंगी सिद्धिविनायक हॉस्पिटल, आरोग्य प्राथमिक केंद्र व शिवाई संस्थेचे पदाधिकारी.
सिद्धिविनायक हॉस्पिटलतर्फे
भाविकांची आरोग्य तपासणी
सिन्नर, ता. २० ः सिद्धिविनायक हॉस्पिटल, शिवाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रुद्र फ्रेंड्स सर्कल गणेश मंडळातर्फे येथे सर्वरोग निदान व आरोग्य शिबिर झाले. गणेशोत्सवात भाविकंना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारच्या ‘श्रीगणेश आरोग्याचा’ या उपक्रमांतर्गत हे शिबिर झाले. शिबिराचा ७७ रुग्णांनी लाभ घेतला.
नागरिकांची आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. अजिंक्य तोरे, नगरसेविका कमळाबाई पगार, नगरसेवक शुभम वारुंगसे, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. भूषण वाघ यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी, आरोग्य सेविका, आशासेविका उपस्थित होत्या.
शिवाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब आढाव, सरचिटणीस सचिन कोकाटे, साहेबराव सांगळे, राजेंद्र पगार, दादाभाऊ जोंधळे, रमेश राठोड, भाऊसाहेब आढाव, भारती आढाव, रोहिणी परदेशी यांनी शिबिरासाठी प्रयत्न केले. रुद्र फ्रेंड्स सर्कल गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रसाद शंकपाळ, उपाध्यक्ष संकेत आढाव, खजिनदार शुभम गायकवाड आदी उपस्थित होते.
.........