महादेव मंदिर, खडक जांब येथील मंदिरातून पंधरा हजार रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी

महादेव मंदिर, खडक जांब येथील मंदिरातून पंधरा हजार रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी
Published on
खडकजांब येथील महादेव मंदीरात चोरी सोग्रस ः खडकजांब (ता.चांदवड) येथील जाधववाडी येथील महादेव मंदिरात चोरट्याने रात्रीच्या वेळेस मंदिरातील पंधरा हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. चोरट्यांनी रात्री महादेव मंदिरात प्रवेश करून पितळी घंटा, पंचधातूची नागाची मूर्ती, तांब्याची कळशी असा एकूण पंधरा हजार रुपये रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोलीस कर्मचारी घुमरे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com