चांदवड तालुक्यामधील पाटेगावाच्या परिसरात विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला जीवदान

चांदवड तालुक्यामधील पाटेगावाच्या परिसरात विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला जीवदान
Published on
विहीरीत पडलेल्या पाडसाला जीवदान सोग्रस ः चांदवड तालुक्यातील पाटे येथे विहिरीत पडलेल्या नवजात हरणाच्या पाडसाला वन विभागाच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. चांदवड तालुक्यातील पाटे गावातील शेतकरी अर्जुन चव्हाण यांच्या गट ३८२ शेतामधील विहिरीत नवजात हरणाचे पाडस पडल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. वनविभागाच्या पथकाने बचाव कार्य राबविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com