येवल्यात बनकर पा. पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

येवल्यात बनकर पा. पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
Published on
फोटो- 25690 अंगणगाव : बनकर-पाटील पब्लिक स्कूलमध्ये योग दिनात सहभागी झालेले विद्यार्थी. बनकर-पाटील स्कूलमध्ये जागतिक योग दिन येवला ः अंगणगाव येथील बनकर-पाटील पब्लिक स्कूलमध्ये योग दिन झाला. योगासनांची प्रात्यक्षिके क्रीडाशिक्षक दीपक देशमुख व संचित कानडे यांनी करून दाखविली. प्राचार्य पंकज निकम उपस्थित होते. रूपाली चव्हाण व वृषाली पानगव्हाणे यांनी योगासनांचे फायदे विद्यार्थी व उपस्थितांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com