माध्यमिक व कला संघटनेकडून जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

माध्यमिक व कला संघटनेकडून जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
Published on
टुडे पान-१ ॲंकर ------------- माध्यमिक, कला संघटनेकडून शिक्षक पुरस्कार जाहीर ------------ शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा होणार गौरव ------------- सकाळ वृत्तसेवा येवला,ता.५ : शिक्षक दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व नाशिक जिल्हा कला संघटना यांच्या वतीने उपक्रमशील व शैक्षणिक क्षेत्रात योगदान उत्कृष्ट योगदान देणाऱ्या मुख्याध्यापक,शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, कला शिक्षक,क्रीडा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रकारात उपक्रमशील माध्यमिक शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. लवकरच नाशिक येथे समारंभपूर्वक या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे : विशेष पुरस्कार शिक्षक नेते : नाशिक ः शिवाजीराजे निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, एकनाथ कांगणे, रवींद्र मोरे, संजय चव्हाण, अनिल निकम. धुळे ः संजय पवार, निशांत रंधे. जळगाव ः शालिग्राम भिरूड, शैलेश राणे. नगर ः अप्पासाहेब शिंदे,बाबासाहेब बोडके.नंदुरबार - प्रभाकर नांद्रे,अशोक पाटील. जिल्ह्यातील तालुकानिहाय पुरस्कारार्थी मुख्याध्यापक : येवला ः दिलीप नागरे, दीपक गायकवाड. पेठ ः भारत भामरे. कळवण ः गोविंद रौंदळ, रणजित निकम. सुरगाणा ः संजय वाघ, अनिल देवरे. त्र्यंबकेश्वर ः दीपक भास्कर, दीपक व्याळीज. इगतपुरी ः केशव आहेर, पांडुरंग देवरे. देवळा ः सुनील जाधव. सटाणा ः तात्यासाहेब पाटील, संजय देसले. दिंडोरी ः विलास जाधव, शिवाजी शिंदे. नांदगाव ः प्रसाद पंचवाघ, अरुण पवार, योगेश पाटील. चांदवड ः प्रकाश सोनवणे, ज्ञानेश्वर ठाकरे. सिन्नर ः मधुकर काळे, अशोक बागूल. निफाड ः ज्ञानेश्वर वडघुले. मालेगाव ः धनंजय पाटील, संजय वाघ, मंगेश सूर्यवंशी, नाशिक ः दादाजी अहिरे, भरत गांगुर्डे, सूर्यभान जगताप, सुनील बिरारी, खंडू बोडके. शिक्षक : पेठ ः हिम्मत भामरे. कळवण ः बाळू चौधरी, शांताराम देवरे. सुरगाणा ः मनोज वैद्य. येवला ः दिगंबर नारायणे, गंगाधर पवार. त्र्यंबकेश्वर ः सुशील पाटील. इगतपुरी ः विठ्ठल खतोले. देवळा ः कौतिक खोडे, संजय पाटील, सतीश सागर. सटाणा ः विशाल अहिरे, सचिन शेवाळे, गोविंद भदाणे. दिंडोरी ः किरण पाटील. नांदगाव ः संदीप सोनवणे. चांदवड ः संजय पाटील. सिन्नर ः संदीप लेंडें, दत्तात्रेय अधिक, योगेश जाधव. निफाड ः महेश अहिरे, समीर जाधव. मालेगाव ः महेश बागड, महेश जाधव. भरत भदाणे. नाशिक ः घनश्याम गुजरे, निंबा कापडणीस, शांताराम निकम, राजेंद्र निकम, राजाराम गायकवाड, राजेंद्र कापडणीस, पंकज पवार, प्रदीप पाटील, देविदास वानले, संजय बागुल, दिनेश देवरे, विनायक सोनवणे. कलाशिक्षक : कळवण ः शांताराम कोल्हे. येवला ः महेश अहिरे. इगतपुरी ः दत्तावाघे पाटील. देवळा ः निशिकांत बागूल, दीपक पाटील. सटाणा ः धनंजय सोनवणे. दिंडोरी ः प्रवीण सोनवणे. नांदगाव ः राजेंद्र पाटील, सुनील वाघ. चांदवड ः प्रदीप अहिरे, अरुण बर्डे. सिन्नर ः मिलिंद डावरे, राजेंद्र दिघे. निफाड ः सुनील शेंद्रे, सुभाष चौधरी. मालेगाव ः श्रीराम पाटील, अण्णा शिंदे. नाशिक ः अशोक घुगे, योगेश रोकडे. क्रीडा शिक्षक : पेठ ः चंद्रकांत पठाडे. कळवण ः राजेंद्र अहिरे. सुरगाणा ः मोहन पाडवी. येवला ः राम पटेल. त्र्यंबकेश्वर ः रवींद्र बच्छाव. इगतपुरी ः विजय सोनवणे. देवळा ः गोविंद पगार. सटाणा ः राहुल सोनवणे. दिंडोरी ः रघुनाथ उगले. नांदगाव ः संजय त्रिभुवन. चांदवड ः सुदाम बिन्नर. सिन्नर ः विलास सातपुते. निफाड ः गोविंद कांदळकर. मालेगाव ः किशोर कचवे, जितेंद्र पगार. नाशिक ः वसंत सानप, विजय बडे. शिक्षकेतर : पेठ ः जगन्नाथ राऊत. येवला ः सचिन मुंढे. इगतपुरी ः बाळासाहेब ढवळे, विनायक लाड. देवळा ः मनीष ब्राह्मणकर. सटाणा ः नितीन सोनवणे. दिंडोरी ः सोमनाथ धात्रक. नांदगाव ः मच्छिंद्र कदम, संदीप मवाळ. चांदवड ः भाऊसाहेब चव्हाण. सिन्नर ः महेश बरके. निफाड ः ज्ञानेश्वर सांगळे. मालेगाव ः गितेश बाविस्कर, अभिजित पाटील. नाशिक ः बाळासाहेब नाईक, रोशन नागरे, संग्राम करंजकर, भाऊसाहेब शिरसाट. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com