नाशिक- इराण-इस्राईलमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने नाशिकच्या टोमॅटोला दुबईत मागणी वाढली आहे. युद्धामुळे इराणमधून दुबईत जाणाऱ्या शेतमालाची वाहतूक प्रभावित झाली. विशेष म्हणजे, नाशिकच्या टोमॅटोला ४५० रुपये प्रतिक्रेट्स (२० किलो) असा दर मिळाला आहे.