Road Accident : शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघे ठार

उपनगर नाका सिग्नल येथे अज्ञात वाहनांच्या धडकेत भिक्षेकरी ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केला आहे.
Road Accident
Road Accidentsakal
Updated on

नाशिक- शहर परिसरामध्ये दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकीस्वार दुभाजकाला धडकून मृत झाला. तर दुसऱ्या घटनेत ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. तिसऱ्या घटनेमध्ये उपनगर नाका सिग्नल येथे अज्ञात वाहनांच्या धडकेत भिक्षेकरी ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com