Nashik Traffic News : बेशिस्त चालकांना बसणार दंडाचा फटका; नाशिक शहरातील सीसीटीव्ही अखेर अ‍ॅक्शन मोडमध्ये!

CCTV Cameras Activated at 40 Traffic Signals : नाशिक शहरातील सिग्नलवर बसविण्यात आलेले अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आता थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडले गेले असून, शुक्रवारी पासून नियमबाह्य वाहनचालकांवर ई-चलनाद्वारे कारवाई केली जाणार आहे.
CCTV Cameras

CCTV Cameras

sakal 

Updated on

नाशिक: बहुप्रतीक्षित असलेले शहरातील सुमारे ४० वाहतूक सिग्नलवरील सीसीटीव्ही अखेर शुक्रवार (ता. २०) पासून कार्यान्वित होत आहेत. यामुळे बेशिस्त वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास ते सीसीटीव्हीत कैद होतील आणि त्यांना ई-चलनाद्वारे दंडाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सिग्नल मोडणे, झेब्रा क्रॉस करणे, यू-टर्नसह ट्रिपल सीट नियमांचे पालन करावे लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com