नाशिक- त्र्यंबक नाक्याकडून गडकरी चौकामार्गे नाशिक रोडला मित्राला सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना, आदिवासी विकास भवनसमोर सिटीलिंक बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरात धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर, तर दोघे जखमी झाले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.