Citylink Bus
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचे प्रवेशद्वार असलेल्या द्वारका सर्कल भागात अंडरपासचे काम सुरू असल्याने पुढील तीन महिन्यांसाठी येथील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे सिटीलिंक कंपनीनेदेखील बसच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.