Nashik Traffic : नाशिकची वाहतूक ठप्प; नो-पार्किंग असूनही बिनधास्त पार्किंग

Uncontrolled Traffic and Increasing Congestion in Nashik City : नाशिक शहरातील त्रिमूर्ती चौक, मेहेर सिग्नल, सीबीएस, शालिमार परिसरात रस्त्यालगत बेशिस्त वाहन पार्किंग आणि फळविक्रेत्यांचे अतिक्रमण यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Nashik Traffic
Nashik Traffic sakal
Updated on

नाशिक- शहरातील वाहतुकीच्या बेशिस्तपणाने कळस गाठला आहे. विस्कळित आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. त्यातच रस्त्यालगत आणि वाहतूक सिग्नलजवळच विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीत आणखीच भर पडते आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com