Nashik traffic police
sakal
नाशिक: दिवाळीत बाजारपेठांसह रस्त्यावर गर्दी वाढलेली असताना, रहदारीला अडथळा निर्माण करून वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक शाखेने तब्बल ६० रिक्षा जप्त करीत गुन्हे दाखल करीत दणका दिला आहे.