Nashik News : शहर, नाशिक रोडला वाहतूक मार्गात बदल

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याबाबत अधिसूचना वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.
Nashik News
Nashik Newssakal
Updated on

नाशिक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी (ता. १४) आहे. या पार्श्वभूमीवर जुने नाशिकमधून मुख्य मिरवणूक, तर नाशिक रोड आणि पाथर्डी फाटा परिसरातही जल्लोषात मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीमुळे वाहतूक  कोंडीची शक्यता असल्याने या मार्गांवरील वाहतूक वळविण्यात आली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याबाबत अधिसूचना वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com