Satana News : पाण्याच्या टाकीत पडून अठरा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

मुंजवाड (ता.बागलाण) येथे अत्यंत दुर्दैवी अपघातात अवघ्या अठरा महिन्यांच्या चिमुकल्या शौर्य सूर्यवंशी या बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
Shaurya Suryavanshi

Shaurya Suryavanshi

sakal

Updated on

सटाणा - मुंजवाड (ता.बागलाण) येथे अत्यंत दुर्दैवी अपघातात अवघ्या अठरा महिन्यांच्या चिमुकल्या शौर्य सतीश सूर्यवंशी या बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारा हा प्रसंग ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com