Accident : नातेवाइकांच्या अंत्यविधीहून परतताना मृत्यूची झडप; पाटोळेतील नागरे दाम्पत्याचा भीषण अपघातात मृत्यू

नाशिक- सिन्नर महामार्गावरील चिंचोली येथे झालेल्या भीषण अपघातात दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू.
Dattu Nagare and Vandana Nagare

Dattu Nagare and Vandana Nagare

sakal

Updated on

सोनांबे - नातेवाइकांच्या अंत्यविधीस उपस्थित राहून गावाकडे परतत असताना पाटोळे (ता. सिन्नर) येथील सर्वपरिचित आणि धार्मिक वृत्तीचे दत्तू कुंडलिक नागरे (वय-५५) व त्यांच्या पत्नी वंदना दत्तू नागरे (वय-४८) यांचा नाशिक- सिन्नर महामार्गावरील चिंचोली येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पाटोळे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com