Rajni Boraste : समाजसेवेतील झुंजार व्यक्तिमत्त्व हरपले; रजनी बोरस्ते यांचे निधन
Veteran Social Worker Rajni Boraste Passes Away at 74 : सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका रजनी भास्करराव बोरस्ते यांचे गुरुवारी अल्प आजाराने निधन झाले. नाशिक अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाशिक- पंडित कॉलनीतील सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका रजनी भास्करराव बोरस्ते (वय ७४) यांचे गुरुवारी (ता. २६) अल्प आजाराने निधन झाले. नाशिक अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.